म्हाडाच्या फक्त मुंबईतील ८१४ सदनिकांसाठी आतापर्यंत १ लाख अर्ज
" म्हाडा सदनिका सोडत-२०१४"तील एकूण २६४१ पैकी फक्त मुंबईतील ८१४ सदनिकांसाठी सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत १ लाख अर्ज दाखल झाले आहेत. सोडतीसाठी नोंदणी करण्याचा उद्या (दि. ७.६.२०१४) शेवटचा दिवस असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत इच्छुक अर्जदार online नोंदणी करू शकणार आहेत. दि. ९. ६.२०१४ सायंकाळी ६ वाजेपर्यंत सोडतीसाठी online अर्ज भरण्याची मुदत आहे.

No comments:
Post a Comment