जाहीर सूचना
निवडणूक आयोगाचे निवडणूक निर्णय अधिकारी (उत्तर) यांनी म्हाडा सदनिका सोडत-२०१४ साठी अर्जदारांची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडुन अनुमती मागितली आहे. त्यामुळे दि. १५.०४.२०१४ पासून सुरु होणारी अर्जदारांची नोंदणी प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून परवानगी प्राप्त झाल्यानंतर तत्काळ म्हाडा संकेतस्थळावर इच्छुक अर्जदारांना / नागरिकांना अर्जदारांची नोंदणी प्रक्रियेविषयी सुचित करण्यात येईल.
No comments:
Post a Comment