Saturday, 17 October 2015



महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा ) तर्फे अनुकंपा तत्वावर शिपाई गट ड संवर्गात नेमणूक देण्यात येणाऱ्या श्रीमती सीमा गंगावणे यांना नियुक्ती पत्र देताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री माननीय श्री. प्रकाश महेता.  

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा ) तर्फे अनुकंपा तत्वावर शिपाई गट ड संवर्गात नेमणूक देण्यात येणाऱ्या श्रीमती बिजनादेवी सिंह यांना नियुक्ती पत्र देताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री माननीय श्री. प्रकाश महेता.    
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा ) तर्फे अनुकंपा तत्वावर कनिष्ठ लिपिक - टंकलेखक गट क संवर्गात नेमणूक देण्यात येणाऱ्या कु. अंकिता उपळेकर यांना नियुक्ती पत्र देताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री माननीय श्री. प्रकाश महेता.  
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा ) तर्फे अनुकंपा तत्वावर कनिष्ठ लिपिक - टंकलेखक गट क संवर्गात नेमणूक देण्यात येणाऱ्या सुशांत कांबळे यांना नियुक्ती पत्र देताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री माननीय श्री. प्रकाश महेता.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा ) तर्फे अनुकंपा तत्वावर कनिष्ठ लिपिक - टंकलेखक गट क संवर्गात नेमणूक देण्यात येणाऱ्या राहुल कांबळे यांना नियुक्ती पत्र देताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री माननीय श्री. प्रकाश महेता.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा ) तर्फे अनुकंपा तत्वावर कनिष्ठ लिपिक - टंकलेखक गट क संवर्गात नेमणूक देण्यात येणाऱ्या श्री. राजेंद्र दवणे यांना नियुक्ती पत्र देताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री माननीय श्री. प्रकाश महेता.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा ) तर्फे अनुकंपा तत्वावर कनिष्ठ लिपिक - टंकलेखक गट क संवर्गात नेमणूक देण्यात येणाऱ्या श्री. प्रतिक देशपांडे यांना नियुक्ती पत्र देताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री माननीय श्री. प्रकाश महेता.  
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा ) तर्फे अनुकंपा तत्वावर शिपाई गट ड संवर्गात नेमणूक देण्यात येणाऱ्या श्री. कौतिक शिरोडकर यांना नियुक्ती पत्र देताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री माननीय श्री. प्रकाश महेता.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा ) तर्फे अनुकंपा तत्वावर शिपाई गट ड संवर्गात नेमणूक देण्यात येणाऱ्या श्री. अमित कांबळे यांना नियुक्ती पत्र देताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री माननीय श्री. प्रकाश महेता.    
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा ) तर्फे अनुकंपा तत्वावर शिपाई गट ड संवर्गात नेमणूक देण्यात येणाऱ्या श्री. विकी कोप्पूल यांना नियुक्ती पत्र देताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री माननीय श्री. प्रकाश महेता.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा ) तर्फे सोडतीतील विजेत्या पात्र अर्जदार व सन २०१५ मधील वितरण प्रक्रिया सुरु झाल्यानंतरच्या १००० व्या भाग्यवान लाभार्थी श्रीमती स्मिता राणे यांना सदनिकेची चावी सुपूर्द करताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री माननीय श्री. प्रकाश महेता.  

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा ) तर्फे सोडतीतील विजेते पात्र अर्जदार श्री. राजू राठोड यांना सदनिकेची चावी सुपूर्द करताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री माननीय श्री. प्रकाश महेता.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा ) तर्फे सोडतीतील विजेते पात्र अर्जदार श्री. वसन्त राठोड यांना  सदनिकेची चावी सुपूर्द करताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री माननीय श्री. प्रकाश महेता.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा ) तर्फे सोडतीतील विजेते पात्र अर्जदार श्री. राजकुमार सोनी (अपंग प्रवर्ग) यांना  सदनिकेची चावी सुपूर्द करताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री माननीय श्री. प्रकाश महेता.

Thursday, 3 September 2015

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) बाबत दि. १६ ऑगस्ट २०१५ रोजीच्या 

दै. हिंदुस्थान टाईम्स (मुंबई आवृत्तीमध्ये) प्रकाशित विशेष पुरवणी.

 
 
 





Monday, 17 August 2015



 महाराष्ट्र लोकसेवा हमी कायदा - २०१५ अंतर्गत लोकसेवा सुविधा केंद्राचे उद्घाटन करताना मा. श्री. प्रकाश महेता, गृहनिर्माण मंत्री, महाराष्ट्र राज्य. समवेत म्हाडाचे उपाध्यक्ष श्री. एस. एस. झेंडे.
 



Wednesday, 8 July 2015

 
 
दि. ८ जुलै २०१५ रोजीच्या दैनिक मी मराठी लाईव्ह (मुंबई आवृत्ती) मध्ये प्रकाशीत बातमी.      
 
 






Monday, 6 July 2015

दि. ०७ जुलै २०१५ रोजीच्या दैनिक सकाळ (मुंबई आवृत्ती) मध्ये प्रकाशित बातमी
 
 

Tuesday, 30 June 2015

म्हाडाची  ग्रुह पत्रिका परिसर परिचयला आयसीई पुरस्कार-२०१५ ने गौरविण्यात आले आहे.        
 
 

Monday, 15 June 2015

News coverage of Lottery-2015 in Prahaar (Mumbai Edition).  
 
 
 


News Coverage of Lottery-2015 in Saamna (Mumbai Edition)
 
 
 


 
Maharashtra Times (Mumbai Edition) news coverage of Lottery-2015.